Sunday, August 31, 2025 11:15:53 AM
तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती आहे.
Apeksha Bhandare
2025-08-12 20:32:06
तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यानंतर थुंकणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.
Ishwari Kuge
2025-06-12 09:07:03
2024-25 या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी झालेल्या या दानातून मंदीर समितीला तब्बल 65 ते 70 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
2025-04-15 14:40:03
राज्यातील राजकीय घडामोडींनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यापासून दूर राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्ब्ल 21 महिन्यांनंतर आज आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत.
Samruddhi Sawant
2025-03-29 10:28:02
दिन
घन्टा
मिनेट